FACTS ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज REVEALED

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Revealed

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Revealed

Blog Article

[२५४] मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या.[२५५] भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.[२५६] त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.[२५७]

ऑस्ट्रेलिया मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे मार्च २०१२ दरम्यान बांगलादेशमध्येपार पडलेल्या २०१२ आशिया कप स्पर्धेसाठी कोहलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत पत्रकांशी बोलताना म्हणाले, "कोहली ज्याप्रकारे खेळला त्याबद्दल त्याला सलाम. आपण आता here भविष्याकडे पहायला सुरुवात करायला हवी. कोहली भविष्यात कर्णधार होऊ शकतो असं निवड समिती आणि मंडळाला वाटतं"[१४३] स्पर्धेदरम्यान कोहली खूपच चांगल्या भरात होता. ११९ च्या सरासरीने ३५७ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रभागी होता.[१४४] त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात १०८ धावा केल्या आणि भारताचा ५० धावांनी विजय झाला.[१४५] दुसऱ्या सामन्या मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला, ज्यात त्याने ६६ धावा केल्या.

त्याचा वन-डे कारकिर्दीमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

कॉ. पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता?'चा संदर्भ दिल्यानं प्राध्यापिकेवर कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

२०१२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३४९]

क्र. १ कसोटी संघ आणि मर्यादित-षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व

[३२९] २०१४ मध्ये, इंग्लंडमधील एक नियतकालिक स्पोर्ट्सप्रो ने कोहलीला लुईस हॅमिल्टन नंतर दुसरा सर्वात जास्त मार्केटेबल खेळाडू म्हणले होते, ज्याला त्यावेळी क्रिस्तियानो रोनाल्डो, लायोनेल मेस्सी, आणि उसेन बोल्टच्या ही वर मानांकन दिले गेले.[१५]

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.

रोहित आणि रिंकूने शेवटच्या ५ षटकात एकही विकेट न गमावता १०३ धावा केल्या.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.

[२४३] हा सामना संपल्यानंतर धोणीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आणि सिडनीतील चवथ्या कसोटीपासून कोहली भारताचा नवा कसोटी कर्णधार झाला.[२४४] संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करताना कोहलीने पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या. कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत तीन शतके झळकाविणारा कोहली हा पहिलाच फलंदाज.[२४५] दुसऱ्या डावात तो ४६ धावांवर बाद झाला, आणि भारताने आणखी एक कसोटी सामना अनिर्णित राखला.[२४६] चार कसोटी सामन्यांत कोहलीने ६९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे ह्या सर्वाधिक धावा होत्या.[२४५]

Report this page